राहिले दूर स्वप्न माझे तरीही मी राज्य करतो.

 शरद पवार एक जेष्ठ राजकारणी,कदाचित पंतप्रधान होण्याचं त्यांचं स्वप्नही होत॑,या चित्रातील एक राजदरबार ते अशा पद्धतीने न्याहाळत आहेत की जणू' दूर राहिले स्वप्न माझ' पण मूळात ते आजही कोणा ना कोणा दिशेने राज्य जरूर करतं आहेत.समाधान पारकर

Comments